Chh.Sambhajinagar च्या 'क्लिफ ऑल डे डायनिंग' हॉटेलवर कारवाई; स्वयंपाकघरात घाण, परवाना निलंबित

संभाजीनगरच्या सातारा परिसरातील नामांकित 'क्लिफ ऑल डे डायनिंग - बेस्पोक हॉस्पिटॅलिटी एलएलपी' या हॉटेलवर FDAने तातडीने निलंबनाची कारवाई केलीय.'स्वयंपाकघरात अस्वच्छता, उघड्या खिडक्या आणि कीटक नियंत्रणाचा पूर्ण अभाव पाहायला मि ळालाय. तर कच्चे व शिजवलेले अन्न तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्रच कोंबून ठेवले जात होते.दरम्यान FDA ने तातडीने परवाना निलंबनाची कारवाई केली आहे.

संबंधित व्हिडीओ