Congress पासून दूर गेल्यास एकत्रिकरण शक्य, Shivsena एकत्रीकरणावर Deepak Kesarkar यांचे संकेत | NDTV

राज्यात दसरा मेळाव्यांच्या राजकीय रणधुमाळीत आता दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना नवं बळ मिळालं आहे..शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी याबाबत सूचक वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे... तात्कालीन शिवसेना काँग्रेसच्या विचारांपासून दूर गेली, तर दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात, असं केसरकर यांनी शिर्डीत म्हटलं आहे... मात्र याबाबतचा अंतिम निर्णय काळच ठरवेल, असं सांगत त्यांनी सावध भूमिका घेतली... उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेल्याचा दावाही केसरकरांनी केला...

संबंधित व्हिडीओ