विजयादशमीला सोने-चांदी खरेदीची परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जाते... यंदाही सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून दागिने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे... विशेष म्हणजे सोन्याचे दर सध्या स्थिरावले असून दिवाळीपर्यंत बाजारात मोठे चढ-उतार होणार नाहीत, असा विश्वास पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी व्यक्त केला आहे. सराफा बाजारात नेमकं वातावरण कसं आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी...