IPS जालिंदर सुपेकरांवर आणखी एका घोटाळ्याचे आरोप; ED चौकशीची Supriya Sule यांची माागणी | NDTV मराठी

वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawne) हत्या प्रकरणात हगवणे कुटुंबाला मदत केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेले IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यापाठीमागच्या अडचणी काहीकेल्या संपत नाहीयेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी सुपेकर यांच्यावर आणखी एका भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सुपेकरांची चौकशी करायची मागणी केली आहे.

संबंधित व्हिडीओ