Pune | हिंजवडीतील IT अभियंता तरुणीची आत्महत्या, 21 व्या मजल्यावरुन उडी मारत संपवलं जीवन | NDTV

पुण्यामधून ही धक्कादायक बातमी समोर येतेय. एकविसाव्या मजल्यावरून उडी घेत इट अभियंता असलेल्या एका तरुणीनं आपलं आयुष्य संपवलंय. या तरुणीनं आत्महत्या का केली याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट आहे.

संबंधित व्हिडीओ