तरुणीचा खून करून पसार झालेला आणि त्यानंतर लग्नाला नकार दिल्यानं चोकू चाकू भोसकून त्यानं त्या प्रेयसीची हत्या केली होती. आणि त्यानंतर सतीश यादव याचा पोलीस पथक तपास करत होतं. सकाळी सतीश याच्या मूळ गावी गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आलाय.