मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय लिहिला जाणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. सकाळपासून ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांनी युती संदर्भात सूचक वक्तव्य सुद्धा केली आहे. युतीवर दोन भावांनी एकमेकांशी बोललं पाहिजे आणि दोन्ही भाऊ बोलतील अशी प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी व्यक्त केली आहे.