समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर मंत्री दादा भुसे हे देखील यावेळी उपस्थित होते. तर इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालंय.