Pahalgam Terror Attack | आज सर्वपक्षीय बैठक, अतिरेक्यांच्या माहितीसाठी J&K पोलिसांकडून बक्षीस जाहीर

पहलगाम हल्ला प्रकरणामध्ये आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. हल्ल्याबाबत सरकार विरोधी पक्षांना सगळी माहिती देणार आहे. रक्षामंत्री राजनाथ सिंग यांनी ही बैठक बोलावली आहे या बैठकीच्या माध्यमातनं आतापर्यंत घडलेल्या घडामोडी भारताने उचललेलं पाऊल समोरून येणारा प्रतिसाद या सगळ्यावरती भाष्य केलं जाईल आणि सगळी माहिती ही आम्ही विरोधी पक्षांना देणार आहोत असं राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं आहे

संबंधित व्हिडीओ