जम्मू काश्मीरमधील पगाम इथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलेलं होतं आणि दहशतवाद्यांच्या या ब हल्ल्यामध्ये पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झालेला होता. त्या ठिकाणी सांत्वनपर भेट घेण्यासाठी कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आणि पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी नेते शरद पवार स्वतः पोहोचलेले आहेत.