जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय झालेत केंद्र सरकारकडनं पाकिस्तान सोबत केलेला सिंधु पाणी करार स्थगित करण्यात आला आहे अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासोबतच पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.