पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला होता. संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी या तिन्ही पर्यटकांचं पार्थिव डोंबिवलीमध्ये दाखल झालं होतं आणि मध्यरात्री त्यांच्या पार्थिवावर डोंबिवलीतल्या शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर मात्र डोंबिवली वरती पूर्णपणे शोककळा पसरली आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली बंदची हाक आज देण्यात आली. आज आपण सगळे जण इथे जमलोय. पण त्यांच्या कुटुंबाने काल जो काही की तस्वीर पनवेल मधल्या दिलीप देसले यांच्या काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला.