जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख मुस्लिम संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. भारतातील पाच लाखांहून अधिक मशिदींमध्ये दहशतवाद विरोधी संदेश दिला जाणार आहे. अल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन च्या प्रमुखांनी ही मोठी घोषणा केली आहे