मनासारखा हुंडा न मिळाल्याने सासरच्यांकडून छळ, विवाहीतेने स्वतःला संपवलं, पुण्याच्या हडपसरमधली घटना

वैष्णवी हगवळे प्रकरण ताजं असताना पुण्यातील हडपसरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात मनासारखा हुंडा न दिल्यानं सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली. पतीसह सासू सासरे धीर यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

संबंधित व्हिडीओ