ज्यात बदलत्या हवामानामुळे अनेक पिकांवरती प्रतिकूल अशा स्वरूपाचा परिणाम होतोय. बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यामध्ये ढोबळी मिरचीच्या पिकावरती मोठा पावसाचा फटका त्याला बसलेला आहे. विशेषतः दासखेड गावातील शेतकऱ्यांना यंदा बोका नावाच्या विषाणूमुळे मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय.