रिंगरोडच्या घोषणेपूर्वीच Ashok Kharat ची नाशिक रिंगरोडलगत 50 एकर जमीन; याचाच Special Report

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातने कोट्यवधींच्या जमिनी बळकावल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता नाशिकच्या प्रस्तावित 66 किमी परिक्रमा रिंगरोडच्या बाजूलाही खरातनं जमिनी घेतल्याचं समोर आलंय. रिंगरोडची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच खरातनं ही जमीन खरेदी केलीय. त्यामुळे खरात भोंदूगिरीसोबत राजकारण आणि प्रशासनात किती खोलवर पोहोचला होता हेच स्पष्ट होतंय... पाहूया एक रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ