Nagpur| गोसिया माध्यमिक शाळा, जुबेदा माध्यमिक शाळेचा अजब प्रकार; पाहूयात यासंदर्भातील खास Report

राज्याची उपराजधानी नागपूरमधील दोन अल्पसंख्यांक शाळा परवानगीविना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार शिक्षण विभागाच्या तपासात समोर आलाय. जिल्हा परिषद नागपूरच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या चौकशीतून हा प्रकार उघड झालाय. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांतच ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला होता. याच दोन शाळा अवैध पद्धतीने चालवून त्यांना अल्पसंख्याक दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पाहूयात यासंदर्भातील खास रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ