Global Report| NASA चे आर्टेमिस-2 प्रक्षेपित; 54 वर्षानंतर नासाचं यान चंद्राकडे, काय आहे ही मोहिम?

पृथ्वीचा उपग्रह चंद्राबद्दल माणसाला सुरुवातीपासूनच कुतुहल राहिलंय.. त्यामुळेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबरच मानवाने चंद्राबाबतच्या अनेक गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्र मोहिमांच्या माध्यमातून नील आर्मस्ट्राँगसह काही अंतराळवीर हे चंद्रावरही जाऊन आले. या चंद्रमोहिमांनंतर आता नासाने पुन्हा महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम हाती घेतली आहे. यावेळी ही मोहिम अधिकच खास आहे. काय आहे ही मोहिम जाणून घेऊ...

संबंधित व्हिडीओ