पुण्यात उन्हाळा की पावसाळा? तासाभराच्या पावसानं दाणादाण, पुणेकरांची तारांबळ! Special Report

सध्या एप्रिल महिना सुरुय. मार्च- एप्रिलमध्ये साधारण उन्हाळा सुरु होतो... त्यामुळे उन्हापासून काळजी घ्या, बाहेर पडताना टोपी, गमजा, छत्री वापरा असं सांगितलं जातं. पण पुण्यासह राज्यात सध्या भलतंच घडतंय... ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचं फिलिंग येतंय.पाहूया

संबंधित व्हिडीओ