Ashok Kharat | 67 वर्षांच्या खरातच्या HIV टेस्टमध्ये काय आलं? याच संदर्भातला Special Report | NDTV

बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरातने धक्कादायक दावा केलाय.... 'मी जे केलं ते पूजाविधीचाच भाग होता, कुणावरही जबरदस्ती केली नाही' असं त्याने म्हटलंय.. अशोक खरातच्या या दाव्यामुळे संतापाची लाट उसळलीय. तर याच अशोक खरातच्या HIV टेस्टचा आज रिपोर्ट आलाय.... पाहुया या सगळ्या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ