Eknath Shinde यांची सलग 3 कार्यक्रमांना दांडी, पण ठाण्यातील कार्यक्रमाला शिंदे उपस्थित | NDTV मराठी

मुंबईतील तीन वेगवेगळ्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे गैरहजर राहिल.मात्र सायंकाळी चैत्र नवरात्रीच्या ठाण्यातील कार्यक्रमाला शिंदेंनी हजेरी लावली. मुंबईत बीकीसी वैद्यकीय शिक्षण विभागाने प्लेस सेमिनारचे आयोजन केले होते.त्यानंतर मुंबई मनपा रुग्णालय उद्घाटन आणि मुंबई बॅकेच्या सहकार भवन भूमीपूजन सोहळा या सर्व कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते.त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाला येतील असं वाटत असतानाच शिंदे मात्र गैरहजर राहिले. शिंदे मुद्दाम सीएम सोबत कार्यक्रमांना उपस्थितीत राहिले नाही का आणि ठाणे येथे मात्र आवर्जून उपस्थित होते याची चर्चा रंगलीये..

संबंधित व्हिडीओ