Nashik | Ashok Kharat | सिन्नरमध्ये खरातचं तथाकथित साम्राज्य, विहिरीत नेमकं काय घडत होतं?

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातलं मिरगाव… येथे अशोक खरातने तथाकथित साम्राज्य उभारलं होतं....एक-एक करून गूढ वास्तव समोर येऊ लागलं आहे…ईशान्येश्वर मंदिर… आलिशान फार्महाऊस… आणि या दोघांच्या मधोमध असलेली एक विहीर…नेमकं या विहिरीचं गूढ काय…? आमराई आणि फार्महाऊसच्या मधला हा भाग इतका महत्त्वाचा का होता…? आणि इथे नेमकं काय घडत होतं…? या सगळ्या रहस्यमय गोष्टींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी…

संबंधित व्हिडीओ