Ashok Kharat प्रकरणात ममता कुलकर्णीचा सल्ला काय? ममता कुलकर्णीचा महिलांना सवाल काय? Special Report

ममता कुलकर्णी ही एकेकाळची बॉलिवूडमधली यशस्वी अभिनेत्री..त्यानंतर तिचे गँगस्टरशी संबंध असल्याचेही आरोप झाले... आता ममता कुलकर्णी महामंडलेश्वर अशी स्वतःची ओळख सांगते.... त्यामुळे या सगळ्या क्षेत्रांशी संबंधित अनेक घडामोडी ममता कुलकर्णीनं पाहिल्यायत... अनुभवल्या आहेत... बॉलिवूडमध्ये काय चालतं, हे सुद्धा ममता कुलकर्णीला माहीत आहे.... आणि अघोरी पूजा, तंत्र-मंत्र, पूजा-पाठ यावरही ममता कुलकर्णीनं अभ्यास केलाय... त्याच आधारावर तिनं अशोक खरात प्रकरणावर एक मोठा सल्ला दिलाय... आणि विशेष करुन तिनं महिलांना एक सवाल केलाय... काय आहे ममता कुलकर्णीचं म्हणणं... पाहुया...

संबंधित व्हिडीओ