नाशिकमधल्या अशोक खरातसारखाच आणखी एक भोंदू बाबा वसईमध्ये समोर आलाय... त्याचं नाव ऋषिकेश वैद्य.... वसईतला खरात असं त्याला म्हटलं जातंय... त्याच्याविरोधात एका महिलेनं तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा भोंदूबाबा महिलेला मी शंकर आणि तू माझी पार्वती असं सांगायचा... गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्यानंतर त्याने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले होते.. पाहुया हे प्रकरण नेमकं काय आहे