बालपण म्हणजे आश्चर्य, जिज्ञासा आणि अमर्याद शक्यतांचा काळ! मुलं ही खेळांमधून, शोधातून, आणि सृजनशीलतेतून सर्वोत्तम शिकतात. त्यांच्या भविष्याचा पाया तयार करतात. एक स्टेप आणि NDTV च्या सोबत या आनंददायी चळवळीत सामील व्हा. मुलांना घडवण्यासाठी एकत्र येऊया!