पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामसभेचा अजब निर्णय.मढी यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी.मुस्लीम व्यावसायिक परंपरा पाळत नसल्याचं कारण.या निर्णयानंतर मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहुयात..