कन्नडगींच्या हैदोसामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील एसटी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यावर राऊतांनी भाष्य केले दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक घेत, चर्चेतून त्यावर तोडगा काढण्याचे आवाहन त्यांनी केले.. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयीची जबाबदारी असताना अटकेच्या भीतीने ते बेळगावमध्ये जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.