Karnataka| उमरगा बस स्थानकातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद, बस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय

काल कर्नाटकात घडलेल्या एसटी प्रकरणानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बस बंद करण्यात आल्यात. धाराशिवच्या उमरगा बस स्थानकातून कर्नाटकात जाण्यासाठी अनेक बस सुटत असतात. मात्र अचानक आज बस बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.उमरगा बस स्थानकातून कलबुर्गी आणि बिदर जिल्ह्यात बस जातात. या बस आज बंद असून त्यामुळे प्रवाशांची अडचण झाली.

संबंधित व्हिडीओ