ST तोट्यात गेल्यानंतर आता शिंदे गटातील मंत्र्यांचीच परस्परविरोधी वक्तव्य, काय म्हणाले नाईक- सामंत?

एसटी तोट्यात गेल्यानंतर आता शिंदे गटातील मंत्र्यांचीच परस्परविरोधी वक्तव्य समोर येतायत.लाडक्या बहिणींना सवलत दिल्याने एसटी तोट्यात गेल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे महिलांना 50 टक्के सवलत दिल्याने एसटी फायद्यात आली असं मंत्री उदय सामंत म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ