एक स्टेप फाउंडेशनच्या पॉलिसी आणि पार्टनरशिप प्रमुख दीपिका मोगिलिशेट्टी यांच्यासोबत जाणून घ्या, EkStep आणि NDTV मोबाईलचा कमी सरीन टाईम आणि जास्तीत जास्त खेळासाठी का आग्रही आहेत? कारण बालपण म्हणजे आनंद, शोध आणि शिक्षण!