सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग इथे जयंत केसरी बैलगाडी शर्यती पार पडल्या. ज्यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी पार पडलेल्या शर्यतीत हेलिकॉप्टर आणि सांगोल्याचा राजा या बैल जोडीने बाजी मारत तब्बल एक लाख अकरा हजाराचं पहिलं बक्षीस पटकावलंय.