Thackeray बंधूंच्या साद प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर झळकले बॅनर्स, बॅनरबाजीचा NDTV ने घेतलेला आढावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या साद प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर गिरगावात बॅनर्स लावण्यात आलेत. सामाजिक कार्यकर्ते परेश तेलंग यांनी हे बॅनर्स लावलेत. मराठी माणसाची आन-बान-शान मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड असा आशय त्या बॅनर्सवर लिहिण्यात आलाय.तर दुसरीकडे शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही ठाकरे बंधूंचे बॅनर्स लागलेयत.ठाण्याच्या पडवळ नाका परिसरात कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आलीय..गिरगावात ज्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलीय तिथला आढावा घेतलया प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.

संबंधित व्हिडीओ