रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये जोरदार राडा झाला पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. रॅली दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय तर विनापरवानगी रॅली काढण्यात आल्यानं हा राडा झाल्याची माहिती समोर येते. पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलंय.