हिंगोली जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला, हिंगोलीमध्ये पारा बेचाळीस अंशांवर गेलाय. यावर्षी उच्चांकी तापमानाची नोंद आज झाली आहे तर वाढत्या तापमानामुळे हिंगोलीतील बाजारपेठेवर देखील मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.