रामनवमी निमित्त काढलेल्या रॅली दरम्यान राडा झाला आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांकडून आरोप देखील केला जातोय. थोड्याच वेळात ही रॅली निघणार होती आणि त्याच आधी आता पोलीस आणि या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं बघायला मिळतंय.