11 वर्षीय चिमुकल्याचा मिरा-भाईंदरमध्ये स्विमींग पूलमध्ये बुडून मृत्यू | NDTV मराठी

चिमुकल्याचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू झाला आहे. लाईफ गार्ड च्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा जीव गेल्याचं कळतंय. ग्रंथ हसमुख मुथा असं या चिमुकल्याच नाव आहे 

संबंधित व्हिडीओ