शिर्डीच्या साईबाबांना पाऊन किलो पेक्षा अधिक वजनाचा सोन्याचा मुकूट दानात आलाय.आंध्रप्रदेशातील गुंटूर येथील एका साईभक्तांन 788 ग्रॅम वजनाचा आणि तब्बल 68 लाख रुपयाचा सुवर्ण मुकूट साईबाबां भेट दिलाय.. आज दुपारी मध्यान्ह आरती नंतर भाविकांनी दिलेला मुकूट साईंना चढवण्यात आलाय.. 2025 या चालू वर्षातील हा सर्वात महागडा सुवर्ण मुकूट यावर सुंदर नक्षीकाम तसेच डायमंडने कोरलेला ओम असून साई चरणी दान देण्यात आलाय.