Solapur | पॅसेंजर गाडीवर अज्ञाताने भिरकावला दगड, 5 वर्षीय मुलगी झाली जखमी; उपचारादरम्यान मृत्यू

ट्रेन मध्ये बसलेल्या चिमुकलीचा अज्ञातानं बाहेरून दगड मारल्यानं मृत्यू झालेला आहे. सोलापूर विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेस मधली ही घटना आहे. आरोही अजित कांगले असं मृत्युमुखी पडलेल्या या लहानगीचं नाव आहे.

संबंधित व्हिडीओ