कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या राजीनामा देण्याची शक्यता आहे.त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होतील.मात्र अचानक कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याची वेळ का आली.कारण महाराष्ट्रात एकेकाळी अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन जसं नाट्य झालं. तसंच काहीसं आता कर्नाटकात सुरू आहे.