मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोटारसायकल प्रवासाानंतर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी सायकलने प्रवास केला.. मोदींचा आवाहनाने प्रेरित होऊन मी घरापासून ५-७ किलोमीटरच्या परिघातील सर्व कामांसाठी सायकलचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.. असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलंय..