उद्याच्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कडक इशारा दिलाय.. देशभरात द्रस्त्यावर नमाज पढाल तर कारवाईसाठी तयार राहा, असा थेट आणि रोखठोक इशारा त्यांनी दिलाय.. 'रस्ते चालण्यासाठी आहेत, नमाझ पढण्यासाठी नव्हे'‘नमाज पठण करायचं असेल तर शिफ्टमध्ये करा''प्रेमानं ऐकाल तर ठीक नाही तर दुसरा पर्याय तयार'असे तीन कठोर इशारे योगींनी दिलेत.