मिरा रोड येथील हिंदू मुस्लिम वादावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.. जर मुस्लिम समाजाने कुठे बकरे आणले असतील, तर त्याला लगेच विरोध करणे योग्य नाही. भाजप किंवा इतर कोणत्याही संघटनेने असा विरोध केला असेल, तर तसे होऊ नये... भारतातील मुस्लिम बांधव हे मूळचे हिंदूच होते.. मुघल किंवा इतर परकीय आक्रमक आल्यानंतर इथल्या हिंदूंचे धर्मांतर झाले. त्यामुळे हे मुस्लिम आपलेच बांधव आहेत. असं आठवलेंनी म्हटलंय..