Pune Porsche Car अपघात प्रकरणातील आरोपीची जंगी पार्टी, Viral Video जुना असल्याच वकिलांचा दावा

पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा तीन वर्षे जुना असल्याचं स्पष्टीकरण वकील सोहनलाल जैन यांनी दिलंय. जैन हे आरोपीचे वकिल आहेत. आरोपी हा जेलमधून सुटून आल्यानंतर त्याच्या कुटूंबियांनी गळ्यात नोटांचा हार घालून, वाजत गाजत सेलिब्रिशेन केल्याचं व्हिडीओत दिसतंय. त्याच व्हिडीओवर सोशल मीडियात कडक प्रतिक्रिया उमटतायत. दरम्यान, हा व्हिडिओ 2 सप्टेंबर 2023 रोजीचा असल्याचा दावा आता अग्रवाल यांच्या वकिलांनी केलाय..

संबंधित व्हिडीओ