मोठी बातमी, लालबागचा राजा मंडप परिसरात शॉर्ट सर्किट, मुखदर्शन रांगेजवळ घडली घटना | Lalbaugcha Raja
Breaking News: Short circuit in the Lalbaugcha Raja pandal premises; incident occurred near the queue for Mukh-darshan
मुंबईमध्ये काळाचौकीच्या महागणपती मंडळासमोर विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता लालबागच्या राजाच्या मंडपात शॉर्ट सर्किट झाल्याचे समोर आले आहे. - लालबागचा राजा मंडपात मुख्य दर्शन रांग येथे वर डेकोरेशनला जवळ ठिणग्या उडाल्या. यावेळी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली असून काही वेळ मुखदर्शन रांग थांबवण्यात आली.