Buldhana Chikhla | शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद प्रकरणी 30 ते 35 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील चिखला गावामध्ये सार्वजनिक जागेत अज्ञात व्यक्तीने बसवलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा पाठवण्यासंदर्भात वाद आणि हारामारी झाल्याची घटना घडली होती त्यावरून एका गटातील 41 पेक्षा अधिक जणांवर गुण दाखल करून त्यापैकी 23 जणांना अटक करण्यात आले आहे, रात्री उशिरा बीबी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दुसऱ्या गटातील 30 ते 35 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.. घरातील वस्तूंची तोडफोड करणे, महिलांचा हात धरून विनयभंग करणे, शिवीगाळ व मारहाण करणे अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास बीबी पोलीस करत आहेत.

संबंधित व्हिडीओ