Nashik | तपोवनप्रमाणे काव्य उद्यानात झाडांची कत्तल, उद्यानातील कवितांचा शिलालेखही तोडल्याचा आरोप

आज संपूर्ण राज्यात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा केला जातोय...चौथ्या विश्व मराठी परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज होणार आहे.पण दुसरीकडे नाशिकमध्ये मराठी साहित्याचा मानबिंदू ठरलेलं एक ठिकाण वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. संकटात सापडलेल्या माणसाला उभारी देणारे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्याच नावाने उभारलेल्या हनुमानवाडीतील काव्य उद्यानात महापालिकेनं तोडकाम केलंय.महापालिकेकडून ड्रेनेज पाण्यासाठी पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू केलंय....

संबंधित व्हिडीओ