राज्यसभेच्या जागेसाठी आजचा दिवस 'मविआ'साठी महत्वाचा, Sharad Pawar यांनी निर्णय नेत्यांकडे सोपवला?

राज्यसभेच्या जागेसाठी आजचा दिवस महाविकास आघाडीसाठी महत्वाचा.काल रात्री जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांची भेट घेतली.मात्र शरद पवारांनी आपला निर्णय नेत्यांवर सोपवल्याची माहिती मिळत आहे.राज्यसभेच्या जागेसाठी ठाकरे गटही आग्रही आहे.तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षही शरद पवारांना या जागेसाठी पुन्हा मैदानात उतरवण्यासाठी तयार आहे.पुन्हा या नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल.

संबंधित व्हिडीओ