CBI चे पथक थोड्याच वेळात Nashik मध्ये होणार दाखल; संशयित आरोपी शुभम खैरनारला ताब्यात घेणार

मुंबई सीबीआयचे पथक थोड्याच वेळात नाशिकमध्ये होणार दाखल. नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारला घेणार ताब्यात. गुन्हे शाखा युनिट 2 च्या कार्यालयातून घेणार ताबा.

संबंधित व्हिडीओ