Special Report| 'जुनं सोनं-नवं संकल्प', मोदींच्या आवाहनाला Nashik च्या फड कुटुंबाचा प्रतिसाद

नाशिकमध्ये एका कुटुंबाने मुलीच्या लग्नात एक वेगळा आणि देशहिताचा निर्णय घेतलाय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनच दिवसांपूर्वी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते.देशाचा आयात खर्च कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकच्या फड कुटुंबियांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी नवीन सोने खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. घरातील जुन्याच दागिन्यांचा वापर करत साधेपणाने पण अभिमानाने हा विवाहसोहळा साजरा केला जाणार आहे. दरम्यान यावरच बघुयात NDTV मराठीचा हा एक खास रिपोर्ट..

संबंधित व्हिडीओ