PM Modi यांचं देशवासियांना आवाहन, मोदींच्या आवाहनावर विरोधकांची टीका

काटकसरीची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी मोदींना टोला लगावलाय... तर दुसरीकडे रोहित पवारांनी देखील मोदींवर टीका केलीय...

संबंधित व्हिडीओ